कृत्रिम बुद्धिमत्ता (A I )आणि मराठी टायपिंगमधील बदल
Keywords:
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कीबोर्ड, व्हॉइस टायपिंग, प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट, OCR, डिजिटायझेशन, ऑटो-करेक्शन, शब्दांचे भाकीत (Predictive Text), डिजिटल युगAbstract
प्रस्तुत शोधनिबंधात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधामुळे मराठी टायपिंग पद्धती, टायपिंग करण्याची साधने, गती, अचूकता आदीबाबत झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे.प्रारंभीच्या काळातील टायपिंग मशीन,समकालातील कीबोर्ड,लेआउटपासून व्हॉइस टायपिंग, प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट, OCR, हस्तलेखन ओळख (Handwriting Recognition) आणि जनरेटिव्ह AI यामुळे मराठी टायपिंग अधिक सहज, वेगवान, सर्वसमावेशक व सोपे झाले आहे.या शोधनिबंधात टायपिंगमध्ये झालेली तांत्रिक प्रगती, वापरकर्त्याची शैक्षणिक,सामाजिक ,प्रशासकीय आदि क्षेत्रात झालेली वाढ , वापरकर्त्याना विविध क्षेत्रात येणारे अनुभव तसेच भविष्य काळातील संधी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
बीजशब्द: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कीबोर्ड, व्हॉइस टायपिंग, प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट, OCR, डिजिटायझेशन, ऑटो-करेक्शन, शब्दांचे भाकीत (Predictive Text), डिजिटल युग इ.References
1. Bhashini Project, Govt. of India
2. Google Indic Keyboard Documentation
3. Microsoft Cognitive Services – Speech API
4. Bahri, K. (2022). Indic NLP Progress and Challenges.
5. University research papers on Marathi Computational Linguistics
